स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग
गेम शो 'विकता का उत्तर' ला 'महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद
मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून
असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना
तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य
माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच
करत नाही, तर प्रेक्षकांच्या
भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत
आहे. 'विकताका उत्तर?' च्या या यंदाच्या
भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग
रसिकांना अनुभवायला मिळणार
आहे.
येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीपिका दुसाने यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे. डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.
Related Posts :
Norwegian Crown Prince and Crown Princess held a reception for honorary consuls
Crown Prince Haakon and Crown Princess Mette-Marit held a reception for Norwegian honorary consuls at the Royal Palace. Norway has a networ… Read More...
The Duchess of Cambridge hosted a meeting on early childhood development
On June 16, 2022, The Duchess of Cambridge hosted a roundtable at the Royal Institution with government ministers and members of the early … Read More...
British Royals attended the second day of Royal Ascot 2022
On June 15, 2022, The Prince of Wales and Duchess of Cornwall, The Earl and Countess of Wessex, Princess Anne, Princess Beatrice, Edoardo M… Read More...
Queen Mathilde attended the EMN's 19th Annual Conference
On June 16, 2022, Queen Mathilde of Belgium attended the opening of the 19th Annual Conference of the European Microfinance Network (EMN) h… Read More...
Danish Queen and Crown Prince received Estonian President Alar Karis
On June 14, 2022, Queen Margrethe II and Crown Prince Frederik received the President of Estonia, Alar Karis, at Christian IX's Palace in A… Read More...